PARTY COMBO
Contact us

Party Combo - Level 1

WOMEN'S DAY SPECIAL OFFER BUY ANY COURSE @JUST ₹.111/- ONLY

🎁 Bonus Offer 🎁
✔ Lifetime Recording Access | ✔ Detailed PDF Notes in English & Marathi Language | ✔ Certificate of Completion

About the course

  • Course : Party Combo Workshop (Level 1)
  • Venue : Recorded Class
  • Chef : Suchitra mam
  • Super offer fees Rs.499/- only 

ह्या क्लास मध्ये आपल्याला स्ट्रीट स्टाईल म्हणजेच बाहेर आपण गाडीवर किंवा जवळपास खमंग पावभाजी खातो त्यात मस्त मसाला पाव म्हणजेच अप्रतिम जोडी
मग तावापुलाव त्यात मसाला पापड म्हणजे बेस्ट काम
तर हे सर्व शिकणार आहोत
घरात छोटीशी पार्टी साठी किंवा समारंभासाठी परफेक्ट मेनू

क्लास मध्ये काय शिकणार ?
१) पावभाजी
२) मसाला पाव
३) तावापुलाव
४) मसाला पापड


धन्यवाद...

Sweetzi टीम

Syllabus

प्रत्येक कोर्से बरोबर मिळणारे बोनस ऑफर ज्यामुळे आम्ही सर्वात वेगळे आहोत.

Lifetime Video / Notes

एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.

Business Tips

गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.

Certificate

प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल

Doubt Solving

कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.

जगातील #1 ऑनलाइन कोर्सेस

आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.

Reviews and Testimonials